एकदा काय झाले…

*The shortest version | रिकॅप

मराठीEnglish

नमस्कार मंडळी ! आमच्या लव्ह स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे!

आज लग्नाला 3 महीने उरले आहेत.

आणि आम्ही,
लग्न उद्या वर आलंय 😱
आणि दिवस संपतच नाहीत 😞

ह्या pendulum मधे अडकलो आहोत!

तर म्हंटल, जे सर्वात लॉजिकल वाटतं ते करावं,
आपल्या जीवलागांसोबत आठवणीत रमून जावं! 🤭

Note: इथवर वाचताना जाणवलं असेल च की आमचा कल जरा Minglish कडे वळणारा आहे 🫣, don’t worry, subtitles ahet 🙂

तर, जेव्हा तुमच्याकडे 15 मिनिटे असतील तेव्हा, तुमचा favourite snack,
घ्या आणि एन्जॉय…

When Soham met Sailee (the shortest version! 😆)

टीप: आम्ही आमच्या कथेच्या दरम्यान मराठीतून इंग्रजीत आणि परत जाणार आहोत!
(ज्यांना गरज भास्ते, त्यांच्या साठी इंग्रजी सबटायटल्स उपलब्ध आहेत)

Hello Folks! Welcome to our love story!

As we count down the last 3 months to the big day, we wanted to share our story so far with our loved ones in the most logical way possible 😉🤭

So whenever you have 15 minutes, grab your favourite snack,


and enjoy.!
Our story (the shortest version! 🤭)

Note: We would be transitioning from Marathi to English and back during our narration!
(But don’t you worry we have subtitles ready! 🤓)

Last but not the least, a special thanks to Madhura and Pushkar for making this video happen! 🤗