असं म्हणतात की “दिलं❤️ का रास्ता पेट से गुजरता है 😋”

तर लग्नाची धावपळ सुरू आहेच, तरी त्यात थोडी उसंत घ्या आणि आमच्या सोबत भोजनाचा आस्वाद घ्या असे आमचे आग्रहाचे आमंत्रण आहे!

स्वर्णिमा सध्या मुंबईत आलेली आहे. आणि सायली च्या आजी देखील सध्या कल्याणला आहेत.

तर येत्या रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता ठाणे येथे व्याही भोजन सोहळा करायचा मानस आहे.
तरी तुमची सोय कळवावी!

हे आमच्या दिघे परिवाराकडून बिवलकर परिवाराला मनापासून आमंत्रण आहे!

स्थळ:
Kath N Ghat,
पंच पाखाडी, ठाणे पश्चिम, ठाणे

दिनांक आणि वेळ:
२९ सप्टेंबर २०२४, रविवार
सायं ७:३० पासून

आपले व्याही,
प्रफुलचंद्र आणि सुजाता दिघे