|| श्री गणेशाय नमः ||
मराठीEnglish
कसली???
लग्नाची?
तर
येत्या चैत्र शुक्ल पंचमी, म्हणजेच…
१३ एप्रिल २०२४ रोजी
चि.सौ.कां. सायली
सौ. वर्षा आणि श्री विवेक बिवलकर यांची सुकन्या
चि. सोहम
सौ. सुजाता आणि श्री प्रफुल्लचंद्र दिघे यांचे चिरंजीव
यांचा साखरपुडा करण्याचे योजिले आहे!
विधिवत सोहळा करून परंपरा जपुया
परस्परांच्या ओळखी करून घेत नाती जोडूया
मौज मज्जा गप्पा गोष्टी करत स्नेह भोजनाचा आनंद लुटुया!
तुमच्या आशीर्वादा सह तुमची वाट बघतोय!
नक्की या!
श्री. विवेक बिवलकर
सौ. वर्षा बिवलकर
श्री. प्रफुल्लचंद्र दिघे
सौ.सुजाता दिघे
येताय ना? आलचं पाहीजे!
तुमचे आशीर्वाद हाच आमचा आहेर!
Of???
Your Wedding?
So…
On 13th April 2024,
Sailee
Daughter of Mrs. Varsha and
Mr. Vivek Biwalkar
Soham
Son of Mrs. Sujata and
Mr. Prafullchandra Dighe
Are set to be engaged!
Let’s observe the customs and preserve our traditions
Let’s meet and greet and build mutual relations;
Chitchatting and merry making, let’s enjoy the celebrations!
Waiting for you and your blessings!
Mr. Vivek Biwalkar
Mrs. Varsha Biwalkar
Mr. Prafullachandra Dighe
Mrs. Sujata Dighe
Do come!
Celebrate with Us!
Your Presence will be our present!